Thursday, February 26, 2026
Homeदौंडदौंड शहरांमध्ये स्वच्छ भारत अभियान आनंदात संप्पन झाला.

दौंड शहरांमध्ये स्वच्छ भारत अभियान आनंदात संप्पन झाला.

मूकनायक प्रतिनिधी :-विजय बगाडे

दौंड आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आव्हानानुसार भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली
आणि दौंड शहर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष स्वप्निल शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ठीक दहा वाजता दौंड शहरातील गोड राऊंड
येथे स्वच्छ भारत अभियान सुरू करण्यात आले आणि हिंदुस्तान शिक्षण संस्था सद्गुरु साईबाबा प्राथमिक आश्रम शाळा गिरीम जाधव वाडी संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संतोष जाधव व मुख्याध्यापक संत्रे डी बी यांनी अनाथ आश्रम च्या मुला मुलींना घेऊन या अभियानात सामील झाले होते आणि सखी महिला फाउंडेशन अरुणा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली 50 ते 60 महिला या अभियानात सामील झाल्या होत्या हे अभियान सुमारे एक तास चालू होते ,
यावेळी वासुदेव काळे ,स्वप्निल शहा , विश्वजीत सोनवणे ,अरुणा डहाळे, आणि महिला वर्गआणि अनाथ आश्रम मधीलल मुलं मुलीहे सर्वजण यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments