मूकनायक प्रतिनिधी विजय बगाडे
दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा
संस्थापक : बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
राष्ट्रीय संरक्षक: आद. महाउपासिका मिराताई आंबेडकर कार्याध्यक्ष आद. भिमराव साहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्व अंतर्गत दौंड शहर शाखा व लिंबिनी बुद्ध विहार समिती यांचे वतीने धम्म उपसिका व समता सैनिक दल यांचे प्रशिक्षण शिबीर दौंड लुंबिनी बुद्धविहार राजश्री शाहू सोसायटी इथे सुरू करण्यात आले. आज रोजी रविवार दिनांक १५/१०/२०२३ पासून दिनांक २४/१०/२०२३ असे दहा दिवस शिबिराचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात दुपारी ठीक २:३० वाजता सुरू करण्यात आले कार्यक्रमाच्या ठिकाणी बुद्धविहार मध्ये त्रिशरण पंचशील वंदना घेऊन व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात केली कार्यक्रमच्या ठिकाणी महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष बी. वाय. जगताप अध्यक्ष दौंड शहर शाखा उदघाटक पुणे जिल्हा पूर्व अरुण सोनवणे सूत्रसंचालन रामिला कातखेडे प्रा. डॉ. भिमराव मोरे सरचिटणीस दौंड शहर दिलीप सुरवसे कोषाध्यक्ष दौंड शहर. तसेच प्रमुख उपस्थित राजरतन थोरात सरचिटणीस पुणे जिल्हा पूर्व वामन वाघमारे उपाय. संस्कार पुणे जिल्हा पूर्व संजय गायकवाड अध्यक्ष दौंड तालुका विकास कदम साहेब मा. उपसभापती दोन पंचायत समिती गौतम कांबळे अध्यक्ष राजश्री शाहू गृहनिर्माण सो. बी.वाय. धिवारे नितीन रणशृगारे साहेब कार्यक्रमाच्या ठिकाणी या सर्वांचे मनोगत व्यक्त केले व शिबीराचे मार्गदर्शन केले तसेच सर्व प्रमुखांनाचे व पत्रकारांना पुष्पगुच्छ व पंचशील प्रतीक पट्टी देऊन स्वागत केले कार्यक्रमाच्या आयोजक लुंबिनी बुद्धविहार शिबीर समिती उपासिका योगिता नितीन रणशृंगार (अध्यक्ष) वर्षाराणी गौतम कांबळे (कार्याध्यक्ष) अंजली सूर्यकांत चंदनशिवे (कोषाध्यक्ष) रेखा गंगावणे (सल्लागार) बी.वाय.धिवार (सल्लागार) सर्व आदी उपस्थित होते

