Thursday, February 26, 2026
Homeदौंड७६ व्या स्वातंत्र दिना निमित्त रिपब्लिकन सेनेच्या विद्यार्थ्याना शालेयवस्तु ,खाऊ वाटप

७६ व्या स्वातंत्र दिना निमित्त रिपब्लिकन सेनेच्या विद्यार्थ्याना शालेयवस्तु ,खाऊ वाटप

मुकनायक प्रतिनीधी
प्रशांत सोनवणे

दौड दि. १५ रोजी कुरकुभं येथील फिरंगाई माता विद्यालय येथे ( ७६ )व्या भारतीय स्वातंत्र दिना निमित्त रिपब्लिकन सेनेच्या वतीने शालेय साहित्य गणवेश व खाऊ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पुणे जिल्हा अध्यक्ष मोहन सोनवणे पुणे जिल्हा महासचिव कृष्णा गायकवाड ,विद्यालयाचे मुख्यध्यापक भापकर सर या मान्यवराच्या हस्ते विद्यार्थ्याना शालेय साहित्य खाऊ वाटप करण्यात आले त्या वेळी कुरकुभं ग्रामपचायंत चे सदस्य व जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षक व कर्मचारी वर्ग उपस्थित होते त्यावेळी रिपब्लिकन सेनेचे दौड तालुका अध्यक्ष गणेश पवार ,तालुका उपध्याक्ष नितीन केद्रे तसेच मयुर सोनवणे,अमर कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते

- Advertisment -

Most Popular

Recent Comments