दौंड मूकनायक प्रतिनिधी विजय बगाडे.
दौंड _सोलापूर हुन अहमदनगर कडे जाणारा आयशर ट्रक क्रमांक एम एच 13 Dq 6143 दौंड येथील शेतीकी फार्म जवळ जवळ रस्त्याच्या दुभाजकावर जोरदार धडकून पलटी झाला व वाहन चालक फरार झाला पोलिसांनी सहाय्यक वाहन चालकास ताब्यात घेतली सदैव कुठलीही जीवित हानी नाही ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती व वाहनांच्या रांगा लागली होत्या पलटी ट्रक क्रेन यांच्या साह्याने बाजूला केली व सोलापूर ते अहमदनगर वाहतूक सुरु करण्यात आली पुढील तपास दौंड पोलीस करीत आहे.

