मुकनायक प्रतिनीधी
प्रशांत सोनवणे
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर याचे नातु कालकथित दिलीपराव मुकुदराव आंबेडकर याचे आज पहाटे हॉस्पिटल मध्ये दु :ख त निधन झाले ,
आंबेडकर परिवारातील आणखी एक हिरा निखळून पडला आहे. स्वभावाने अतिशय शांत मितभाषी असे हे व्यक्ती महत्व आज समाजातून हरपले आहे. आदरणीय कालकथित दिलीपराव मुकुंदराव आंबेडकर याना रिपब्लिकन सेना महाराष्ट्र कार्यकार्णीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धाजली अर्पण करीत आहोत त्यांचा अंतिम संस्कार ओशिवरा स्मशानभूमी येथे दुपारी १२ ०० वाजता करण्यात आला.

