मुकनायक प्रतिनीधी
प्रशांत सोनवणे
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे नातु सरसेनानी आनंदराजजी यशवंतराव आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय उपध्याक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश प्रभारी मा काकासाहेब खंबाळकर याच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
अनिलभाऊ अडकमोल एक कनखर उमदे नेतृत्व म्हणुन खांनदेशात सुपरिचित आहे.दिवंगत सुरेश अडकमोल यांचा आंबेडकरी चळवळीचा वारसा अनिलभाऊना लाभला आहे .यांच्या निवडीने आनंदाचे वारे निर्माण झाले आहे.त्यावेळी रिपब्लिकन सेनेचे बहुसंंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ,

