Thursday, February 26, 2026
Homeदौंडमागासवर्गीय अनुसूचित जातीच्या महिलेचे बेमुदत प्राणांतिक उपोषण, न्याय हक्कापासून अनेक वर्षापासून...

मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या महिलेचे बेमुदत प्राणांतिक उपोषण, न्याय हक्कापासून अनेक वर्षापासून ठेवले वंचित.

दौंड- मागासवर्गीय अनुसूचित जातीच्या महिला आहे हे माहिती असताना नवयुग शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री गुरुमुख मटलामल नारंग व शेख मॅडम आणि इतर ५/६ शिक्षक व शिपाई यांच्याकडून मागील २००४ शासन निर्णयानुसार आणि वरील शाळेत स्वयंपाक करण्यासाठी कर्मचारी म्हणून काम करीत असताना आम्हाला शासनाचे नियम व परिपत्रक धाब्यावर ठेवून आमच्याकडून काबाड कष्ट करून घेऊन त्याची मोबदला म्हणून स्वतःच्या मनाप्रमाणे पगार देत असत आम्ही १)सौ. सुनिता बाबासाहेब लोंढे २) सौ. कविता भाऊसाहेब डाळिंबे ३) सौ. शालिनी दीपक चंद्रमोरे ४) सायरा नजीर शेख महिला अनेक वर्षापासून सदर चेअरमन व इतर लोकांनी न्याय हक्कापासून वंचित ठेवून तसेच सार्वजनिक ठिकाणी अपमानित करून जातीवादी शिव्या दिल्या जीवे मारण्याची धमकी दिल्या कामाचा राजीनामा मागत आहे कविता भाऊसाहेब डाळिंबे यांना हातवारे करून जातीवाचक शिव्या देत मनात लज्जा उत्पन्न होईल अशा शिव्या देवून हाताला धरून शाळेच्या गेटबाहेर आणून हाकलून दिले या कारणाने शिक्षण संस्थेचे चेअरमन व त्यांचे सहकारी यांच्यावर अटक व ॲट्रॉसिटी कलमान्वये कारवाई करावी याची तक्रार देण्यासाठी गेलो असता दिनांक २१/०८/२०२३ रोजी दुपारी ०२ ते ०६ वेळेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये केवळ जबाब घेवून टाईमपास केला व म्हणणे ऐकून न घेता वेळ मारू काम केले म्हणून आमच्यावर झालेल्या गुन्ह्याची नोंद तात्काळ करून घेण्यासाठी तसेच पोलीस स्टेशनचे अधिकारी आरोपींना वाचवण्यासाठी ४ ते ५ तास थांबवून ठेवून अन्याय केल्याबाबत नवयुग शिक्षण संस्थेमधील जे गैर अनुसूचित जातीचे लोक आहेत त्यांच्यावर अनुसूचित जातीच्या प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून तात्काळ अटक तसेच पोलीस अधिकारी यांना अनुसूचित जातीच्या महिलांची तक्रार घेण्यास विलंब करून कर्तव्यास कसूर वरील नमूद करण्यात आलेली नावे दिनांक २१/०८/ २०२३ रोजी पासून पोलीस स्टेशन आवारात संविधान स्तंभाजवळ आमरण उपोषणाला बसले आहेत कायद सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची असेल असे निवेदनात सांगितले

- Advertisment -

Most Popular

Recent Comments