Thursday, February 26, 2026
Homeकर्नाटककर्नाटक रिपब्लिकन सेनेचे प्रदेश अध्यक्ष जिग्निशंकर याचे हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

कर्नाटक रिपब्लिकन सेनेचे प्रदेश अध्यक्ष जिग्निशंकर याचे हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन

मुकनायक प्रतिनीधी
प्रशांत सोनवणे

आंबेडकर घराण्याचे कट्टर समर्थक
कर्नाटक रिपब्लिकन सेनेचे प्रदेशचे अध्यक्ष डॅशिंग नेतृत्व दिवंगत जिग्निशंकर यांना आज दिनांक २५ ऑगस्ट २०२३ रोजी रात्री १२.०० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांचा अंतिम यात्रा आज दुपारी ३.०० वाजता त्यांच्या राहत्या घरी निघणार आहे. या अंतिम यात्रेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब हे मुंबईकडून रवाना होत आहेत. ते दुपारी २.०० वाजता बेंगलोर एअरपोर्टला पोहोचतील आणि ३.०० वाजता पत्ता Jigani link road near omax bangalore no- 560099 अंतिम संस्काराच्या ठिकाणी सामील होणार आहे. याची कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी.
रिपब्लिकन सेना, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, बौद्धजन पंचायत समिती व समविचारी संघटना आपल्या दुःखात सामील आहेत.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments