Thursday, February 26, 2026
Homeपुणेजिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवात छातीवर व दोन्ही पायाला रस्सीच्या साह्याने दगड...

जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवात छातीवर व दोन्ही पायाला रस्सीच्या साह्याने दगड बांधून पाण्यात टाकुन खुन पोलिसांचे संपर्क करण्याचे आवहान

प्रशांत विष्णू सोनवणे
बारामती तालुका प्रतिनिधी

बारामती, बारामती तालुका पोलिस स्टेशन पुणे ग्रामीण ३१०/२०२३ भादवि कलम ३०२/२०१ तपासी अंमलदार श्री आर जी घुगे साहयक पोलिस निरीक्षक बारामती तालुका पोलिस स्टेशन व फिर्यादी नुसार अनोळखी पुरुष जातीचे प्रेत वय वर्ष अंदाजे ३० ते ४० वर्ष मयत व्यक्ती दि २५/५/२०२३ रोजी १२/०० च्या पुर्वी मौजे शिर्सुफळ ता बारामती जि पुणे येथील पाण्याच्या तलावात दिनांक २६/५/२०२३ रोजी १२::४१ वाजता अनोळखी पुरुष जातीचे प्रेत आढळले सदर मयताच्या मानेस गोलाकार पिवळे नायलॉनच्या दोरीने छातीवर व दोन्ही पायांच्या पिंढऱ्यांना पिवळ्या पांढऱ्या रंगाच्या नायलॉन दोरीने व तारेच्या साह्याने दगड बांधलेला दिसत आहे मयताच्या नेसनीस व अडरवेर दिसत आहे मयताचा चेहरा व जीभ काळी पडलेली दिसत आहे वर नमुद केलेली तारीख वार वेळ ठिकाणी कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मौजे शिर्सुफळ ता बारामती जि पुणे येथील तलावात छातीवर व दोन्ही पायानवर रस्सी च्या साह्याने दगड बांधून पाण्यात टाकुन खुन केला असल्याचा प्रथमदर्शनी दिसून येतं आहे वरील प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्या मधील मयत व्यक्ती ची आप आपल्या पोलिस स्टेशन हद्दीत पोलिसान मार्फत होण्यास विनंती असल्याचे सांगण्यात येत असुन या संपर्क नंबर वर श्री प्रभाकर मोरे पोलिस निरीक्षक मो नंबर ८४२४०५०५०० बारामती तालुका पोलिस स्टेशन श्री आर जी घुगे साहयक पोलिस निरीक्षक बारामती तालुका पोलिस स्टेशन मो नंबर ९५५२५९०३४७

- Advertisment -

Most Popular

Recent Comments