नागपूर -काष्ट्राइब महासंघ ,आल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडेरेशन, महाराष्ट्र राज्य राजपात्रित संगठना,व इतर संघटनाचे द्वारा महाराष्ट्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात आणि जुनी पेन्शन, पदोन्नतीतील आरक्षण, कंत्राटी कर्मचार्यांचे न्याय हक्का साठी रॅली आज संविधान चौकातून मा अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राइब महासंघ यांचे नेतृत्वात व प्रा. मधुकर उईके, एस टी गायकवाड, विनोद निंबूलकर राजपत्रितअधिकारी संघटना यांचे पुढाकारात रवाना करण्यात आली,
रॅली ला प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत रणजीत मेश्राम, नव निर्वचित आमदार सुधाकर अडबले, मा किशोर गजभिये, निवृत्त आय ए एस, प्रा अभिविलास नखाते, प्रा रमेश पिशे, मा रमेश फुले, यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला रवाना केले,
याप्रसंगी अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राइब यांनी भूमिका व्यक्त करताना सांगितले की,एकच सरकार मागासवर्गीय विरोधी असून कर्मचाऱ्यांचे शोषण करीत आहें याकरिता आम्ही, एकच मिशन जुनी पेन्शन, पदोन्नतीतील आरक्षण, सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा 15हजार बेरोजगार भत्ता,10वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, सरळसेवेतील 4.80लाख रिक्त पदे भरणे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांना शासकीय दर्जा देणे यावं इतर मागण्यासाठी *दि 5/3/23नागपूर ते 14/3/23मुंबई पर्यंत रॅली आयोजित आहें. ही रॅली 25शहरातून भ्रमन करून 14 मार्चंला मुंबईला पोहचल्यावर लाखोच्या संख्येत विधाभावनावर मोर्चा काढण्यात येईल.
आमदार सुधाकर अडबळे यांनी, सरकार वर घणाघाती प्रहार करतानाम्हणाले अरुण गाडे यांनी काष्ट्राइब महासंघ व इतर संघटना यांना सोबत घेऊन निघालेली रॅली विधानभवनावर धडकणार मी तांच्या सोबत आहें.14तारखेपूर्वी सरकारनी जुनी पेन्शन व पदोन्नती आरक्षण चा निर्णय घेतला नाही तर सरकारला पाय उतार करू, आता संपलेल्या निवडणुकीत दाखवून दिले. आता काष्ट्राइब मैदानात उतरली व अनेक संघटना आता अक्रोशीत आहें सरकारने इतर राज्यात पेन्शन लागु आहें यांना अडचण होऊच शकत नाही.14तारखेला मी काष्ट्राइब सोबत सोबत रस्त्यावर उतरणार.
आजच्या रॅलीत शेकडो लोकांनी स हभाग घेऊन सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. रॅली नागपूर शहरातून फिरून वर्धा कडे रवाना झाली यावेळी, यशवंत माटे, श्यामराव हाडके, राजेश ढेंगरे, रवि पोथारे, व अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते
श्यामराव हाडके,
काष्ट्रा*काष्ट्राइब महासंघ द्वारा आयोजित पेशन रॅली ला प्रचंड प्रतिसाद *
नागपूर -काष्ट्राइब महासंघ ,आल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडेरेशन, महाराष्ट्र राज्य राजपात्रित संगठना,व इतर संघटनाचे द्वारा महाराष्ट्र सरकारच्या दडपशाहीच्या विरोधात आणि जुनी पेन्शन, पदोन्नतीतील आरक्षण, कंत्राटी कर्मचार्यांचे न्याय हक्का साठी रॅली आज संविधान चौकातून मा अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राइब महासंघ यांचे नेतृत्वात व प्रा. मधुकर उईके, एस टी गायकवाड, विनोद निंबूलकर राजपत्रितअधिकारी संघटना यांचे पुढाकारात रवाना करण्यात आली,
रॅली ला प्रसिद्ध आंबेडकरी विचारवंत रणजीत मेश्राम, नव निर्वचित आमदार सुधाकर अडबले, मा किशोर गजभिये, निवृत्त आय ए एस, प्रा अभिविलास नखाते, प्रा रमेश पिशे, मा रमेश फुले, यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला रवाना केले,
याप्रसंगी अरुण गाडे अध्यक्ष काष्ट्राइब यांनी भूमिका व्यक्त करताना सांगितले की,एकच सरकार मागासवर्गीय विरोधी असून कर्मचाऱ्यांचे शोषण करीत आहें याकरिता आम्ही, एकच मिशन जुनी पेन्शन, पदोन्नतीतील आरक्षण, सुशिक्षित बेरोजगारांना दरमहा 15हजार बेरोजगार भत्ता,10वर्ष सेवा पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणे, सरळसेवेतील 4.80लाख रिक्त पदे भरणे, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स यांना शासकीय दर्जा देणे यावं इतर मागण्यासाठी *दि 5/3/23नागपूर ते 14/3/23मुंबई पर्यंत रॅली आयोजित आहें. ही रॅली 25शहरातून भ्रमन करून 14 मार्चंला मुंबईला पोहचल्यावर लाखोच्या संख्येत विधाभावनावर मोर्चा काढण्यात येईल.
आमदार सुधाकर अडबळे यांनी, सरकार वर घणाघाती प्रहार करतानाम्हणाले अरुण गाडे यांनी काष्ट्राइब महासंघ व इतर संघटना यांना सोबत घेऊन निघालेली रॅली विधानभवनावर धडकणार मी तांच्या सोबत आहें.14तारखेपूर्वी सरकारनी जुनी पेन्शन व पदोन्नती आरक्षण चा निर्णय घेतला नाही तर सरकारला पाय उतार करू, आता संपलेल्या निवडणुकीत दाखवून दिले. आता काष्ट्राइब मैदानात उतरली व अनेक संघटना आता अक्रोशीत आहें सरकारने इतर राज्यात पेन्शन लागु आहें यांना अडचण होऊच शकत नाही.14तारखेला मी काष्ट्राइब सोबत सोबत रस्त्यावर उतरणार.
आजच्या रॅलीत शेकडो लोकांनी स हभाग घेऊन सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. रॅली नागपूर शहरातून फिरून वर्धा कडे रवाना झाली यावेळी, प्रा एम एस वानखेडे,यशवंत माटे, श्यामराव हाडके, राजेश ढेंगरे, रवि पोथारे, अरुण साखरकर व अनेक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते
*श्यामराव हाडके*
काष्ट्राइब महासंघ* महासंघ*
मूकनायक प्रतिनिधी : ( सुनिल एच .गायकवाड )