Thursday, February 26, 2026
Homeपिंपरी-चिंचवड01 जानेवारी शौर्य दिना निमित्त नियोजन बैठकीचे आयोजन.

01 जानेवारी शौर्य दिना निमित्त नियोजन बैठकीचे आयोजन.

मूकनायक प्रतिनिधी : सुनिल एच. गायकवाड (पुणे)

दि. 05 डिसेंबर
01 जानेवारी 2022 रोजी जयस्तंभ कोरेगाव भिमा येथे होनारा शौर्य दिन साजरा करण्याबाबत , सर्व पक्ष संघटना, विचारवंत व फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आज दि.05 डिसेंबर रोजी, माता रमाई स्मारक परिसर वाडिया कॉलेज रोड, पुणे याठिकाणी सायं-4 वाजता
कोरेगाव भिमा विजय रंनस्तंभ सेवा संघाचे अध्यक्ष मा. सर्जेराव (भाऊ) भिकाजी वाघमारे यांच्या वतीने नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पुणे, पिंपरी चिंचवड, मुळशी, मावळ परिसरातील सर्वं पक्षीय संघटना, सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, उद्योजक, तसेच पत्रकार व पदाधिकारी,कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments