Thursday, February 26, 2026
Homeपिंपरी-चिंचवडपिंपरी चिंचवड शहरात ऐंन हिवाळ्यात पावसाची एन्ट्री.

पिंपरी चिंचवड शहरात ऐंन हिवाळ्यात पावसाची एन्ट्री.

मूकनायक प्रतिनिधी :सुनिल एच. गायकवाड (पिंपरी चिंचवड)

दि.01 डिसेंबर ,पिंपरी चिंचवड : शहरात आज अचानक सकाळपासूनच पावसाची संततधार पहायला मिळाली. सकाळपासूनच पाऊस सुरू आहे, तर ढगाळ वातावरण कायम आहे. तर अचानक आलेल्या पावसाने हवेतील गारठा वाढला आहे . त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरवासीयांना कडक थंडी अनुभवायला मिळत आहे.
हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार राज्यभरात 30 नोव्हेंबर ते 2 डिसेंम्बर दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

- Advertisment -

Most Popular

Recent Comments