Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्र*भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य कार्यकारणी तील नवीन पदाधिकाऱ्यांचा हिंगोली जिल्हा शाखेच्या...

*भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य कार्यकारणी तील नवीन पदाधिकाऱ्यांचा हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीने सन्मान*

मूकनायक :-तालुका प्रतिनिधी प्रशांत नरवाडे
दी.बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष आयु.  राजरत्न आंबेडकर साहेब यांनी  2022 ते 2024 या काळातील महाराष्ट्र राज्य कमिटी घोषित केली आणि त्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील दोन कार्यकर्त्याना महाराष्ट्र राज्य कमिटीमध्ये जबाबदारी देण्यात आली. यामध्ये आयु. दिनेश हनुमंते यांना महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष
तर आयु. वैभव धबडगे यांना महाराष्ट्र प्रदेश संघटक या महत्वपूर्ण पदावर जबाबदारी देण्यात आली तेव्हा निवडी बद्दल या दोन्ही पदाधिकाऱ्यांचा हिंगोली जिल्हा शाखेच्या वतीने सन्मान हिंगोली शहरातील शासकीय विश्रामगृहावर याठिकाणी करण्यात आला या सत्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी आयु. संदीप रणवीर (जिल्हाध्यक्ष हिंगोली) हे होते तर जिल्ह्यातील सर्व जिल्हा व तालुका कार्यकरिणी मधील पदाधिकारी उपस्थीत होते मा.गौतम जे  खिल्लारे मा.संभाजी मोगले आयु. दिनेश खाडे, आयु.राहुल घोडके आयु.मेसाजी गायकवाड आयु रामजी कांबळे आयु.सिधोधन खंदारे आयु.मिलिंद गायकवाड .  आयु.गौतम एम खिल्लारे ,आयु. साहेबराव काशिदे, आयु. धीरज इंगोले आयु. काशीनाथ खाडे, आयु. निरंजन अभोरे,आयु. रामभाऊ गायकवाड,आयु. प्रकाश मगरे  आयु. इंजी.प्रताप नरवाडे,आयु. सिध्दार्थ जाधव  आयु.नंदकुमार खाडे आयु. अमोल सूर्यवंशी आयु आंबदास खाडे आयु. विनोद सूर्यवंशी  आयु. तुकाराम काशीदे आयु.
 सुभाष थोरात आयु. आयु. देविदास सूर्यवंशी  राजाराम मोरे तसेच उपस्थित सर्व पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होते
- Advertisment -

Most Popular

Recent Comments