Thursday, February 26, 2026
Homeमहाराष्ट्रप्रणव सुहास मस्के याची आय आय टी मुंबई येथे निवड

प्रणव सुहास मस्के याची आय आय टी मुंबई येथे निवड

कावँ गावचे सुपुत्र प्रणव सुहास मस्के याची नुकत्याच झालेल्या एन्ट्रशिप परीक्षेत उत्तीर्ण झाला असुन त्याची बी टेक साठी आय आय टी मुंबई येथे निवड झाली आहे
         अथक परिऋमानंतर त्याची निवड झाली आहे ,त्याचे आजी आजोबा हे दोघेही मुख्याध्यापक होते आणि वडील बी फार्म आहेत.
   त्याचे प्राथमिक शिक्षण हे कराडमध्ये झाले आहे आणि पुढील शिक्षण संजय घोडावत ग्रुप इचलकरंजी येथे झाले.या निवडीने कावँ गाव तसेच परीसरातुन आनंद साजरा केला जात आहे
  यावेळी बोधी फौंडेशनच्या वतीने अध्यक्ष विकास मस्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजेद्र मस्के ,सुहास मस्के हे हजर होते
- Advertisment -

Most Popular

Recent Comments