मूकनायक*:- तालुका प्रतिनिधी प्रशांत नरवाडे.
*कळमनुरी येथे असलेल्या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर उपजिल्हा शासकीय रुग्णालय कळमनुरी येथील पुतळा* कित्येक दिवसापासून नगरपालिकेकडून साफ सफाई केली जात नाही,या जागेचे पूर्व बांधकाम हे काही प्रमानात *खराब व्यस्थेत असून सुद्धा याकडे नेहमीच दुर्लक्ष केल्या गेलं आहे त्यासाठी कोणीही आवाज उचलणार नसून* पुतळा असून सुद्धा येथे संविधान निर्माते महामानव डॉ *.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाची पाटी सुद्धा नाही अत्यंत दुर्दैवी बाब आहे म्हणून या सर्व* गोष्टींचा आढावा घेऊन आज रोजी *समाजबांधवांकडून बैठकिचे आयोजन करून पुतळा असलेल्या जागेचे शुशोभिकरणं करणे,साफसफाई करणे,उर्वरित बांधकाम,नावाची पाटी व इत्यादि अनेक बाबींवर चर्चा करत समाज बांधव स्व-खर्चातून ह्या सर्व बाबीचा यापुढे पुढाकार घेऊन पूर्ण करण्याचा निर्णय आज रोजी घेण्यात आला..!*

