Thursday, February 26, 2026
Homeजालनाइस देश कि सत्ता बाबा के बच्चे बिना चलने नही दूंगा...

इस देश कि सत्ता बाबा के बच्चे बिना चलने नही दूंगा मान्यवर कांशीरामजी –(हरीष रत्नपारखे)

मूकनायक जालना( प्रतिनिधी )
प्रेमानंद मगरे
जालना येथे दिनांक 09 आक्टोंबर बहुजन समाज पार्टीच्या वतीने मान्यवर कांशीरामजी यांच्या 15 व्या स्मृतिदिनानिमित्त संजय वेव्हल मेमोरियल हॉल मध्ये आयोजित अभिवादन सभेमध्ये बोलताना जिल्हाध्यक्ष हरीश रत्नपारखे म्हणाले की मान्यवर कांशीरामजी यांच्या म्हणण्याप्रमाणे इस देश की सत्ता बाबा के बच्चे के बिना चले नही दूंगा या संकल्पा प्रमाणे जालना जिल्ह्यामध्ये आगामी निवडणुकांमध्ये सत्ते मध्ये सहभाग नोंदवू हेच खरे अभिवादन ठरेल असे ते म्हणाले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरीष रत्नपारखे बसपा जिल्हाध्यक्ष जालना हे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्ती बनसोडे प्रदेश सचिव हे होते यावेळी झोनकॉर्डिनेटर विवेक दहिवाळ जिल्हा सचिव ज्ञानेश्वर गरगडे जिल्हा बीएफ संयोजक रंजीत हिवाळे जिल्हा संघटन मंत्री मुकुंदा खरात जिल्हा बीएफ संयोजक लालाभाई खरात ,रमेश उबाळे, भिमराव आढवे विलास मगरे संगीता ताई पाटोळे, राधाबाई गवळी ,अर्चनाताई खिल्लारे ,शेख इखलास , पप्पू चत्रे, रमेश म्हस्के, गौतम वानखेडे, भगवान जोगदंड  दिलीप हिवाळे  ,सुखदेव हिवाळे, संजय इंगळे ,दिपक हिवाळेसंतोष भाऊ बोर्डे, विशाल गवई ,विजय काळे ,सुर्वे साहेब ,बोर्डे साहेब, संजय  साहेब  ,घनश्याम हळदे, सचिन हिवराळे, अनिल तायडे, तायडे खरात, श्रीमंता खरात, राहुल तायडे,, धोंडीराम फुलमाळी, देविदास म्हस्के ,सचिन गाडेकर बाकीलाल सरकटे , दिलीप खरात , जुबेर शेख, बबलू पठाण ,अफसर शेख, बंटी बडगे व इतर जिल्ह्याभरातुन शेकडो कार्यकर्ते हजर होते.
- Advertisment -

Most Popular

Recent Comments